Saturday, April 21, 2018

दिनांक 16 एप्रिल 2018 रोजी तालुका स्तरीय शाळा व्यवस्थापन सदस्य सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केली होती .यावेळी माझ्या शाळेचा रचनावाद व तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर या विषयावरील स्टॉल लावला होता.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी मान्यवरांना विविध शैक्षणिक ऍप्स व साहित्याविषयी माहिती सांगितली.





No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल