Thursday, October 5, 2017

*स्पेशल डे.. स्पेशल डिश..*

    *चिकन बिर्याणी*
🥘🥘🥘🥘🥘🥘🥘

बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली.
आज जि.प.प्राथ.शाळा बंडगरवस्ती येथे दुपारच्या शालेय पोषण आहारामध्ये *चिकन बिर्याणीचा* बेत केला होता.
सकाळीच शाळेत येताना तालुक्याच्या ठिकाणाहून चिकन व इतर साहित्य घेतले.कविता मॅडम यांना कल्पना दिली .मी शाळेत जाईपर्यंत कविता मॅडम आणि बालचमूने बिर्याणीची पूर्वतयारी करून ठेवली होती.या कामी  बिर्याणी पाककलेत माहीर असलेल्या हंडाळवाडी येथील अंगणवाडी ताई निलोफर शेख मॅडम मदतीला धावून आल्या अन मग काय बिर्याणीची प्रत्येक्ष कृती सुरू झाली.
शालेय परिसरात सर्वत्र फोडणीचा घमघमाट..

छान बेत झाला

*पुढील डिश लवकरच..*

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल