जि.प.प्राथमिक शाळा बंडगरवस्ती
(२)
शाळेची स्थापना : २ जुन २००३
(३)
शाळेचे ब्रीदवाक्य : कृती शिक्षण प्रगतीचे लक्षण
(४)
पत्ता:
मु. बंडगरवस्ती पोस्ट-चापडगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर.
(५) महसूल
गावाचे नाव :- हंडाळवाडी
(६) शाळेचे
केंद्र
:- चापडगाव
(७) शाळेचा
प्रवर्ग :- १ ली ते ४ थी
(८) शाळेचा EMIS संकेतांक
क्रमांक : २७२६०४०२९०७ ई.मेल -
(९)
शाळेचे वर्णन :-सर्वप्रथम वस्तीशाळा निर्माण होवुन २००८ ला प्राथमिक शाळेत रुपांतर.
(१) RCC बांधकाम
(२)
जि.प.
शाळा उत्तराभिमुख पूर्व
–पश्चिम
आहे.
(३)
वर्गखोल्या:२ खोल्या
(४)
ऑफिससुविधा आहे.
(५)
स्वच्छतागृह:मुला-मुलींसाठी स्वतंत्र
प्रत्येकी १ युनिट (२ मुताऱ्या आणि १TOILET)
(६)
अपंगासाठी रंप सुविधा
आणि कमोड TOILET सुविधा
(७)
खेळाचे साहित्य: ढोल,खंजिरे, दोरीउड्या, बॉल, चेंडू, कार्यानुभावाचे साहित्य.
(८)
प्रयोगशाळा: छोटे-छोट्या प्रयोगासाठीचे
साहित्य उपलब्ध
(९) शाळेला खेळाचे विस्तीर्ण मैदान आहे.
(१०)
पिण्याचे पाण्याची टाकी:आहे मुबलक पाणी व्यवस्था
(११) शैक्षणिक
साहित्य: आवश्यक:आहे
(१०)
शाळेतील विद्यार्थी संख्या : मुले - १७
मुली-९ आणि एकूण-२६
(११)
शाळेतील शिक्षक/कर्मचारी संख्या : दोन २
(१२)
शाळेमार्फत देण्यात येणारी
सुविधा/
वैशिष्ट्ये :
(१)
विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे
अध्यापन
(२)
प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची
तयारी
(३)
परिसर भेट सहली
(४)
पिण्यासाठी स्वच्छ पाणी
(५) पालक मेळावा आयोजन
पालकांचे प्रबोधन
(६)
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार भात
No comments:
Post a Comment