नमस्कार🙏💐💐
आज दिनांक 18 ऑक्टोबेर रोजी कर्जत जि अहमदनगर येथे इंडियन बहुजन टीचर्स शाखा कर्जत यांच्या वतीने
"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व् तंत्रस्नेही कार्यशाळा "आयोजित केलि होती
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सोमनाथ वाळके(तंत्रस्नेही शिक्षक मार्गदर्शक) व् श्री रामदास काटे (म रा अभ्यासक्रम निर्मिति मंडळ सदस्य)हे होते
🔷सोमनाथ वाळके🔷
🔶eLearning म्हणजे काय ?त्याचा वापर प्रत्येक्ष अध्ययन अध्यापनात वापर कसा करावा ,किती प्रमाणात करावा याविषयी सविस्तर माहिती दिली
🔶वर्गामधे प्रत्येक्ष अध्यापन करताना कोणत्या साहित्याचा वापर करावा कोणते साहित्य तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले
🔶अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या संगणक असलेल्या शाळा आहेत त्यामुळे सर्व शिक्षकानी त्याचा पुरेपूर वापर करावा
🔶मूल समजून घेताना
या विषयावर बोलताना त्यांनी सोप्या सोप्या पण फार महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला
🔶मूल समजून घेत असताना आपल्या PPT च्या सहाय्याने
घर ,शाळा,समाज,सहकारी या सर्व गोष्टिनचा मुलावर होणारा परिणाम व्
फायदे समर्पक शब्दात सांगितले
🔶आपली शाळा पेपरलेस कशी बनवावी ,शैक्षणिक ऍप याविषयी माहिती दिली
🔶या कार्यशाळेत त्यांनी विविध दाखले देत शिक्षक कसा असावा या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले
🔶रामदास काटे यांनी शिक्षणातील तंत्र ज्ञानाचे महत्व समजावून सांगून
त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले
🔶त्याच बरोबर विविध नवोपक्रम
याविषयी मार्गदर्शन केले
🔶कार्यक्रमाच्या शेवटी मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांनी उपस्थित शिक्षकांशी फोन वरुण संवाद साधला
🔶मा सचिव साहेबांच्या संवदामुळे
उपस्थित लोक भारवून गेले
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
कार्यशाळेनंतर इब्टाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली
या मधे अविनाश घोड़के यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
🌴🌴🌴🌴🌴
संकलन
विक्रम अडसुळ

No comments:
Post a Comment