Friday, October 23, 2015
जुन्या बांगड्या पासून कलाकृति
जुन्या बांगड्यांपासुन व वर्तमानपत्रांपासुन तयार केलेल्या टोपल्या.
जुन्या बांगड्या सेलोटेपने फोटोत दाखवल्याप्रमाणे चिटकवल्या. प्रेजेंट पेपर किंवा कोणताही टाकाऊ आकर्षक पेपर लावून टोपली तयार केली. या टोपलीचा उपयोग फुले ठेवण्यासाठी होऊ शकतो.ह्या टोपलीत जास्त वजनाच्या वस्तू ठेवू नयेत.
जुन्या वर्तमानपत्र पत्राच्या कागदाची घडी घालून त्या एकमेकांवर रचून ..घड्यांचे छोटे रोल करुन ते एकमेकांवर चिटकवून ..अशा विविध आकाराच्या टोपल्या तयार करुन त्या रंगवल्या. या टोपल्या लहान ,मोठ्या कशाही बनवता येतात. या मजबूत असल्याने यात फळे,भाज्या इ. वजनाने भारी वस्तू देखील ठेवू शकतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
-
मूल कसं शिकतं भाग -2 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की...
-
*बारामती शिक्षण परिषद* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *दि 24 व 25 जुलै 2015 या कालावधीतअहमदनगर,सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यातील केंद्रप्रमुख,विस्ताराध...
-
*स्पेशल डे.. स्पेशल डिश..* *चिकन बिर्याणी* 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘 बऱ्याच दिवसापासूनची मुलांची इच्छा आज पूर्ण झाली. आज जि.प.प्राथ.शाळा बंड...
No comments:
Post a Comment